Congratulations! We’re so very proud of you!

आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळेचे बास्केटबॉल खेळाडू कु. हर्षला विजय पाटील ( X-A) कु. अनुष्का कृष्णात जमदाडे (X -B) यांची पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या व्यावसायिक pro – बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी निवड झाली.बोली ( Auction ) प्रक्रिया आज पुणे येथे पार पडली.ही स्पर्धा सुनील शेट्टी, सुप्रिया सुळे, रोहित पवार तसेच चितळे,Puma स्पोर्ट्स कंपनीने …

Congratulations! We’re so very proud of you! Read More »