Congratulations! We’re so very proud of you!

आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळेचे बास्केटबॉल खेळाडू कु. हर्षला विजय पाटील ( X-A) कु. अनुष्का कृष्णात जमदाडे (X -B) यांची पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या व्यावसायिक pro – बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी निवड झाली.बोली ( Auction ) प्रक्रिया आज पुणे येथे पार पडली.ही स्पर्धा सुनील शेट्टी, सुप्रिया सुळे, रोहित पवार तसेच चितळे,Puma स्पोर्ट्स कंपनीने प्रायोजित केली आहे. एक फार मोठे व्यासपीठ खेळाडूंसाठी ह्या स्पर्धेच्या निम्मिताने उपलब्ध झाले आहे. यशस्वी खेळाडूंना वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. आ. डॉ. विनयरावजी कोरे ( सावकर साहेब ) प्राचार्या एच एम मोनीस यांचे प्रोत्साहन व प्रशिक्षक उदय पाटील व वारणा बास्केटबॉल क्लब चे मार्गदर्शन लाभले.

Like

Comment

Share